एक्स्प्लोर
fight between woman and rickshaw driver | विरारमध्ये महिला आणि रिक्षाचालकाची भररस्त्यात हाणामारी
विरारमध्ये 50 वर्षीय पंजाबी महिला आणि एका रिक्षाचालकाची भररस्त्यात हाणामारी झाली असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विरार पश्चिम अग्रवाल सिटी परिसरातील रिक्षा थांबावर काल साडेतीनच्या सुमारासची ही घटना आहे. या व्हिडिओत महिला आपल्या हातातील चाकूने रिक्षाचालकांशी भांडत आहे. तर रिक्षाचालक ही तिच्याशी भांडत आहे. या भांडणात महिलेने रिक्षाचालकाच्या पोटात वार केल्याच दिसून येत आहे. तर त्या महिलेला रिक्षाचालक भररस्त्यात मारहाण करत असल्याचे ही दिसत आहे.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















