एक्स्प्लोर
Heavy vehicle Traffic | ठाण्यातील जड वाहतुकीची कोंडी फुटणार | ठाणे | ABP Majha
ठाणेकरांची जड वाहनांच्या वाहतुकीच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी राज्यसभेचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी पुढाकार घेतलाय. जेएनपीटी ते मंबई पोर्ट ट्रस्ट या मार्गावर जलवाहतुकीला चालना देण्यात येणार आहे. सहस्रबुद्धे यांच्या विनंतीवरून दिल्लीत रेल्वे आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थित एक बैठक पार पडली.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
महाराष्ट्र
भविष्य
करमणूक





















