एक्स्प्लोर
Vasai : वसईच्या समुद्र किनाऱ्यात थरारक बचावकार्य, संशयास्पद बोटीवरील खलाशाला वाचवलं
वसईच्या समुद्र किना-यावर संशयास्पद आढळलेल्या बोटीवरील खलाशाला अखेर १२ तासानंतर भारतीय तटरक्षक दलाच्या हॅलिकॉप्टरने रेस्क्यू करून, सुरक्षीत बाहेर काढण्यात यश आलं आहे. रफिक शेख असे रेस्क्यू करून काढलेल्या खलाशाचे नाव आहे . सध्या बोटीच्या इंजिन मध्ये बिघाड झाल्याने बोट समुद्रातच आहे. तिला दुसऱ्या बोटीने बाहेर काढण्यात येणार आहे. सध्या खलाशी आणि मालकाला वसई पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.
मुंबई
Raj Thackeray speech : ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत का गेले, सर्वात मोठा दावा, UNCUT SPEECH
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
Sanjay Raut On Abhijeet Dipke : अभिजीत दिपके-नरेंद्र मोदींची अमेरिकेत भेट झाली, राऊतांचा खळबळजनक दावा
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
बातम्या
महाराष्ट्र
भविष्य






















