एक्स्प्लोर
Vande Bharat Express : गांधीनगर ते मुंबई सेंट्रल धावणारी वंदे भारत एक्सप्रेस कशी आहे? ABP Majha
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गांधीनगर ते मुंबई मार्गावर धावणाऱ्या तिसऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला आज हिरवा झेंडा दाखवला. गांधीनगरहून सकाळी साडेदहा वाजता निघालेली वंदे भारत एक्स्प्रेस नुकतीच मुंबई सेंट्रल स्थानकावर दाखल झाली. पाहूयात आमचा प्रतिनिधी अमेय राणेनं घेतलेला आढावा.
मुंबई
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण





















