एक्स्प्लोर
Ulhasnagar : उल्हासनगरमध्ये भाजपला धक्का, 22 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
उल्हासनगरमध्ये भाजपला धक्का देत २२ नगरसेवकांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. माजी महापौर पंचम कलानी यांच्यासह भाजपच्या २२ नगरसेवकांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीत प्रवेश करण्याआधी पंचम कलानी यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. याशिवाय आणखी १० नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा आव्हाड यांनी केलाय.
मुंबई
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण
राजकारण






















