एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Full PC : मशाल पेटली, भगवा फडकला उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा विजय झाला..ऋतुजा लटकेंना 66 हजार 247 मत मिळाली आहेत.. तर या निवडणुकीच नोटाला मिळालेल्या मतांचा आकडा साडे बारा हजारच्या घरात आहे... नोटाला 12 हजार 776 मतं तर अपक्ष उमेदवार बाळा नडार यांना 1506 मतं मिळाली आहेत... दरम्यान हा माझा विजय नसून माझे पती रमेश लटके यांचा विजय आहे त्यांनी केलेल्या कामाची परतफेड जनतेने केलीये अशी प्रतिक्रिया विजयानंतर ऋतुजा लटकेंनी दिलीय..विजयानंतर लटकेंनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतलीय... यावेळी ठाकरेंनी शिंदे आणि भाजपवर हल्लाबोल केलाय...
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















