Christmas Celebration : नाताळनिमित्त कोकणातील पर्यटन स्थळं फुलली, गणपतीपुळे येथे पर्यटकांची गर्दी
abp majha web team
Updated at:
24 Dec 2022 07:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChristmas Celebration : नाताळनिमित्त कोकणातले पर्यटन स्थळं फुलली आहेत. सध्या पर्यटकांचा ओघ कोकणात वाढला आहे. रत्नागिरीतील गणपतीपुळे येथे पर्यटकांची गर्दी वाढत आहे.