Worli Hit Run : ती बीएमडब्लू मिहीरच चालवत होता, मृत महिलेच्या पतीचा दावा
abp majha web team
Updated at:
07 Jul 2024 05:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppWorli Hit Run : ती बीएमडब्लू मिहीरच चालवत होता, मृत महिलेच्या पतीचा दावा
वरळी हिट अॅड रन प्रकरणात, गाडीची ओळख पटली असून कांदिवली पोलिसाच्या मदतीने एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त दोघंही वरळी पोलिस ठाण्यात दाखल सशंयितांची वरळी पोलिस ठाण्यात चौकशी सुरू....