एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Total Protection Mask : कोरोना ते म्युकरमायकोसिस, सर्व आजांरापासून बचाव करणारा टोटल प्रोटेक्शन मास्क
कोरोना ते म्युकर सर्व आजारापासून बचाव करणाऱ्या 'टोटल प्रोटेक्शन मास्क'ची नरसी मोनजी स्कुल ऑफ सायन्स कडून निर्मिती, देशातील पहिला बॅटरी ऑपरेडेड मास्क, मास्कच्या पृष्ठभागावर जमा होणारे विषाणू, बॅक्टरीया क्षणात नष्ट होणार असल्याचा दावा, मुंबईच्या नसरी मोनजी स्कुल ऑफ सायन्सने 'TP100' म्हणजेच 'टोटल प्रोटेक्शन मास्क'ची निर्मिती केली आहे. हा देशातील पहिला 'बॅटरी ऑपरेटेड मास्क' असून या मास्कमध्ये बॅटरीसोबत कॉपर फिल्टरचा वापर करण्यात आला आहे. कोरोनाचा असेल किंवा अन्य कोणताही विषाणू , बॅक्टरीया या मास्कच्या संपर्कात येताच किंवा पृष्ठभागावर जमा होताच काही क्षणात नष्ट होतो. त्यामुळे मास्कच्या वापरामुळे पूर्णपणे आपण सुरक्षित राहणार असल्याचे, नसरी मुनजी स्कुल ऑफ सायन्सच्या ज्या प्राध्यापकांनी याची निर्मिती केली आहे त्यांनी हा दावा केला आहे.
मुंबई
![Ice Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/3ca9626391f1e3b8980c8f3f7d2e31c61718526350361718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Ice Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!
![Mumbai Session Court on Chhagan Bhujbal : कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाची भुजबळांना तंबी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/a3e477abe6cfa7627f04e88bf241cc251718518022888718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mumbai Session Court on Chhagan Bhujbal : कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाची भुजबळांना तंबी
![Versova Accident : वर्सोवा Surya Project दुर्घटना, मुख्यमंत्री येणार म्हणून पुन्हा बचाव कार्य सुरू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/908498c80d99fa8bc9587321457ecb871718351117748718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Versova Accident : वर्सोवा Surya Project दुर्घटना, मुख्यमंत्री येणार म्हणून पुन्हा बचाव कार्य सुरू
![Western Railway : आता पश्चिम रेल्वेला डिजिटल डिस्प्ले, कोणती लोकल सहज पाहता येणार : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/ab4b17e2a67cd72d0af6bfe34f8b7eed1718337859898718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Western Railway : आता पश्चिम रेल्वेला डिजिटल डिस्प्ले, कोणती लोकल सहज पाहता येणार : ABP Majha
![Mumbai Monsoon update : मुंबईत पावसाची 19 जूनपर्यंत विश्रांती, पुढील 24 तास उपनगरात ढगाळ वातावरण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/cc7c4f6330c5feda117a3ecf63ef71231718333365352718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mumbai Monsoon update : मुंबईत पावसाची 19 जूनपर्यंत विश्रांती, पुढील 24 तास उपनगरात ढगाळ वातावरण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
Blog
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement