एक्स्प्लोर
Minister Sunil Kedar | क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या सासुरवाडीत चोरी
राज्याचे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या सासुरवाडीत चोरी झालीय. सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार काल रात्री नागपुरातील लॉ कॉलेज चौकात असलेल्या त्यांच्या माहेरी आल्या होत्या. माहेरी काम करणाऱ्या मोलकरीण गीता इंगोले हिनं अनुजा केदार यांच्या पर्समधून पैसे काढले आणि इतर ठिकाणी लपवले होते. या संदर्भात पोलिसांना सूचना दिल्यानंतर या मोलकरीणची चौकशी करण्यात आली. चौकशीत या मोलकरीणनं चोरीची कबुली दिली आणि पोलिसांनी चोरलेली रक्कम जप्त केली.. या प्रकरणी मोलकरीण गीता इंगोलेविरोधात अंबाझरी पोलिसांत गुन्हा दाखल केलाय.
महाराष्ट्र
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरी
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
अहमदनगर
छत्रपती संभाजी नगर
क्रिकेट





















