एक्स्प्लोर
SRPF in Thane | विनाकारण गर्दी टाळण्यासाठी ठाणे पोलिसांकडून SRPF पाचारण | ABP Majha
विनाकारण गर्दी टाळण्यासाठी ठाणे पोलिसांकडून SRPF ला पाचारण करण्यात आले आहे. वारंवार सांगूनही गर्दी कमी होत नसल्याने ठाणे पोलिसांकडून हा निर्णय घेतला आहे.
आणखी पाहा






















