एक्स्प्लोर

Thane : मोबाईल चोराशी झालेल्या झटापटीत ठाण्यात लोकलखाली येऊन महिलेचा मृत्यू

मुंबई : मोबाईल चोराशी झटापट करताना लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू झालाय. कळवा रेल्वे स्थानकात लोकल खाली आल्यामुळे या महिलेला जीव गमवावा लागला आहे. विद्या पाटील असं या महिलेचं नाव आहे. त्या शनिवारी संध्याकाळी लोकलनं प्रवास करत होत्या. त्याचवेळी लोकलच्या महिला डब्ब्यातून केवळ पाच महिला प्रवास करत होत्या. कळवा रेल्वे स्थानकातून लोकल मार्गस्थ होत असतानाच एका चोरट्यानं लोकलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यानं विद्या यांच्या हातातून मोबाईल घेत पळ काढला. तेवढ्यात चोरट्याला प्रतिकार करण्याच्या प्रयत्नात त्या लोकलमधून खाली उतरल्या, मात्र तोवर प्लॅटफॉर्म संपला आणि रेल्वेखाली आल्यानं त्यांचा मृत्यू झाला. 

विद्या पाटील यांच्या पश्चात पती आणि तीन लहान मुली असा परिवार आहे. चोराने विद्या पाटील यांच्या हातातील मोबाईल खेचला. विद्या यांनी त्याला प्रतिकारही केला. या झटापटीमध्ये चोरट्याने त्यांना धक्का दिला. या झटापटील त्यांचा तोल गेला. त्या प्लॅटफॉर्मवर उतरल्याही पण तेवढ्यात प्लॅटफॉर्म संपला आणि चोरासोबतच्या झटापटीत विद्या पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या जाण्यानं त्यांच्या मुलींच्या डोक्यावरील मायेचं छत्र हरपलं आहे. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. 

मुंबई व्हिडीओ

Kishori Pednekar On Sanjay Shirsat : गद्दारी करणाऱ्या भामट्याने आमच्या पक्षावर बोलू नये - पेडणेकर
Kishori Pednekar On Sanjay Shirsat : गद्दारी करणाऱ्या भामट्याने आमच्या पक्षावर बोलू नये - पेडणेकर
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Iran War LIve Update: असीम मुनीर अमेरिकेचा सांगावा घेऊन थेट इराणला, पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीची पुन्हा धडपड; गेल्या 24 तासात कलाटणी देणाऱ्या 5 मोठ्या घडामोडी, 21 एप्रिलपूर्वी काय घडणार?
असीम मुनीर अमेरिकेचा सांगावा घेऊन थेट इराणला, पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीची पुन्हा धडपड; गेल्या 24 तासात कलाटणी देणाऱ्या 5 मोठ्या घडामोडी, 21 एप्रिलपूर्वी काय घडणार?
Chaturgrahi Yog 2026 : आज 48 तासांसाठी जुळून येतोय चतुर्ग्रही राजयोग; मेष, मिथुनसह 'या' राशींवर असणार लक्ष्मी-कुबेराची कृपा, धनसंपत्तीत भरभराट
आज 48 तासांसाठी जुळून येतोय चतुर्ग्रही राजयोग; मेष, मिथुनसह 'या' राशींवर असणार लक्ष्मी-कुबेराची कृपा, धनसंपत्तीत भरभराट
Allu Arvind Advice Mrunal Thakur: 'तू तेलगु इंडस्ट्रीमधल्याच कुणाशी तरी लग्न कर...'; 'तू तेलगु इंडस्ट्रीमधल्याच कुणाशी तरी लग्न कर...'; अल्लू अर्जनुच्या वडिलांचा मराठमोळ्या अभिनेत्रीला सल्ला
'तू तेलगु इंडस्ट्रीमधल्याच कुणाशी तरी लग्न कर...'; अल्लू अर्जनुच्या वडिलांचा मराठमोळ्या अभिनेत्रीला सल्ला
Vidhan Parishad Election 2026 मोठी बातमी: ठाणे, पुणे, सोलापूरपासून सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूरपर्यंत...; विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार, पाहा A टू Z माहिती
ठाणे, पुणेपासून सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूरपर्यंत...; विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार, पाहा A टू Z माहिती

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War LIve Update: असीम मुनीर अमेरिकेचा सांगावा घेऊन थेट इराणला, पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीची पुन्हा धडपड; गेल्या 24 तासात कलाटणी देणाऱ्या 5 मोठ्या घडामोडी, 21 एप्रिलपूर्वी काय घडणार?
असीम मुनीर अमेरिकेचा सांगावा घेऊन थेट इराणला, पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीची पुन्हा धडपड; गेल्या 24 तासात कलाटणी देणाऱ्या 5 मोठ्या घडामोडी, 21 एप्रिलपूर्वी काय घडणार?
Narendra Mehta: 'तर सरनाईक माझे ड्रायव्हर....', काशीगाव मेट्रो परिसरातील 30 टक्के जमीनीवर वाद पेटला, सरनाईकांच्या वक्तव्यानंतर मेहतांची व्यक्तीगत टीका, पूर्वेश सरनाईकांनी थेट पत्र लिहलं
'तर सरनाईक माझे ड्रायव्हर....', काशीगाव मेट्रो परिसरातील 30 टक्के जमीनीवर वाद पेटला, सरनाईकांच्या वक्तव्यानंतर मेहतांची व्यक्तीगत टीका, पूर्वेश सरनाईकांनी थेट पत्र लिहलं
Vinod Kambli Health Update: विनोद कांबळींना 'ब्रेन स्ट्रोक'चा धोका, सचिन तेंडुलकरसह माजी क्रिकेटपटू मदतीसाठी धावले, नेमकं काय घडलं?
विनोद कांबळींना 'ब्रेन स्ट्रोक'चा धोका, सचिन तेंडुलकरसह माजी क्रिकेटपटू मदतीसाठी धावले, नेमकं काय घडलं?
Nashik Crime News: नाशिकच्या 'त्या' कंपनीत दिल्लीच्या टीमकडून झाडाझडती, 150 कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश, राष्ट्रीय महिला आयोगही पाहणी करणार
नाशिकच्या 'त्या' कंपनीत दिल्लीच्या टीमकडून झाडाझडती, 150 कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश, राष्ट्रीय महिला आयोगही पाहणी करणार
Abhishek Bachchan Never Bought An IPL Team: कोट्यवधींची संपत्ती, खेळाचीही आवड; तरीसुद्धा अभिषेक बच्चन यानं IPL टीम का खरेदी केली नाही?
कोट्यवधींची संपत्ती, खेळाचीही आवड; तरीसुद्धा अभिषेक बच्चन यानं IPL टीम का खरेदी केली नाही?
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या 9 जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होणार; कुणाला किती जागा मिळणार?
विधान परिषदेच्या 9 जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होणार; कुणाला किती जागा मिळणार?
Bhondubaba In Mumbai: रविवारी आणि गुरुवारी देवी येते, शरीरातील भूत उतरवतो...; मुंबईतील भोंदूबाबाचा धक्कादायक प्रताप समोर
रविवारी आणि गुरुवारी देवी येते, शरीरातील भूत उतरवतो...; मुंबईतील भोंदूबाबाचा धक्कादायक प्रताप समोर
Bita Hemmati: बीता हेमातीबाबत इराणी न्यायाधीशांचा कठोर निर्णय, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सुनावली शिक्षा, नेमकं प्रकरण काय?
बीता हेमातीबाबत इराणी न्यायाधीशांचा कठोर निर्णय, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सुनावली शिक्षा, नेमकं प्रकरण काय?
Embed widget