एक्स्प्लोर
Thane : ठाण्यातील माजिवडा येथे अग्नितांडव, मोकळ्या जागेतील भंगार गाड्यांना आग
ठाण्यात संध्याकाळी 5 वाजता वाजताच्या सुमारास मुंबई नाशिक हायवे जवळ, रुस्तमजी सेल्स ऑफिसच्या पुढे, माजीवाडा, ठाणे (प.) येथे मोकळ्या जागेत भंगार गाड्यांना आग लागली. सदर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान १ फायर वाहन व १ रेस्क्यू वाहन, १ वॉटर टँकरसह उपस्थित झाले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न चालू.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















