एक्स्प्लोर

Thane Diva Mega Block : ठाणे-दिवा दरम्यान 72 तासांचा मेगाब्लॉक ABP Majha

उपनगरीय लोकलनं प्रवास करत असलेल्या मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. तुम्ही जर शनिवार, रविवार किंवा सोमवारी मध्य रेल्वे मार्गावरच्या लोकलनं प्रवास करणार असाल तर तूर्तास तुमचा बेत बदला. याचं कारण ५, ६ आणि ७ फेब्रुवारी या तीन दिवसांत ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान ७२ तासांचा जम्बो मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळं ठाणे-दिवा स्थानकांदरम्यान जवळपास ३५० लोकल धावणार नाहीत. या तीन दिवसांत मध्य रेल्वेच्या जलद लोकल ट्रेन्स स्लो ट्रॅकवर वळवण्यात आल्या आहेत. पण काही गाड्या रद्द झाल्यामुळं प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय शंभरपेक्षा अधिक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे कोकणात जाणाऱ्या गाड्या सलग तीन दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. ठाणे ते दिवादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर शेवटचा जम्बो मेगा ब्लॉक असणार आहे. त्यानंतर ही मार्गिका सुरु होणार आहे. पण येत्या शनिवारी आणि सोमवारी लोकलनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे.

मुंबई व्हिडीओ

Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Chhatrapati Sambhajinagar Crime : MHT-CET चा 4.5 लाख विद्यार्थ्यांचा डेटा 10 हजारात विकला; डेटा कुणाकडे पोहोचला? अन्... छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षकाचा खळबळजनक आरोप
MHT-CET चा 4.5 लाख विद्यार्थ्यांचा डेटा 10 हजारात विकला; डेटा कुणाकडे पोहोचला? अन्... छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षकाचा खळबळजनक आरोप
Mahendra Dalvi Mahendra Thorve and Sunil Tatkare: भरत गोगावले अन् महेंद्र थोरवेंमुळेच विधानपरिषद निवडणुकीत 'सरोगसी बाळ' जन्माला आलं, दळवींनी तटकरेंना पुन्हा डिवचलं
भरत गोगावले अन् महेंद्र थोरवेंमुळेच विधानपरिषद निवडणुकीत 'सरोगसी बाळ' जन्माला आलं, दळवींनी तटकरेंना पुन्हा डिवचलं
Taapsee Pannu Kiara Advani: 'अशा प्रकारचे सिनेमा करण्यापेक्षा मी संन्यास...'; तापसी पन्नूचा रोख कुणावर? कियारा अडवाणीला टोमणा?
'अशा प्रकारचे सिनेमा करण्यापेक्षा मी संन्यास...'; तापसी पन्नूचा रोख कुणावर? कियारा अडवाणीला टोमणा?

व्हिडीओ

Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम
Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Santosh Pandit Arrest: हीच आमची लायकी! संतोष पंडितांनी मोबाईल, बेल्ट काढून घरच्यांना दिला, रात्री एक वाजता पुणे पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?
हीच आमची लायकी! संतोष पंडितांनी मोबाईल, बेल्ट काढून घरच्यांना दिला, रात्री एक वाजता पुणे पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?
Pune Swine flu : चिंताजनक! पिंपरी चिंचवडमध्ये 'स्वाईन फ्लू'चा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
चिंताजनक! पिंपरी चिंचवडमध्ये 'स्वाईन फ्लू'चा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
BJP Pune news: मी त्या ठेकेदाराला विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार; पुण्यातील भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविकेचं धक्कादायक विधान
मी त्या ठेकेदाराला विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार; पुण्यातील भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविकेचं धक्कादायक विधान
Manoj Jarange Patil: अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
Embed widget