एक्स्प्लोर
Thackeray vs Shinde :आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला शिंदे गट उत्तर देणार,पूर्वेश सरनाईक मैदानात
शिवसेनेतील बंडानंतर आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला आता शिंदे गट उत्तर देणार आहे. आदित्य ठाकरेंबरोबर युवासेनेत कार्यरत असलेल्या पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाच्या युवासेनेचा महाराष्ट्र दौरा होणार आहे. शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी सरनाईक यांचा दौरा आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेला प्रत्येक पातळीवर टक्कर देणाऱ्या शिंदे गटानं आता आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यालाही उत्तर देण्याची योजना आखलीय.
मुंबई
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का
आणखी पाहा





















