एक्स्प्लोर
Thackeray Group Dombivali : विवेक खामकर नाराज; डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का
Thackeray Group Dombivali : विवेक खामकर नाराज; डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली ठाकरे गटाला धक्का ठाकरे गटाचे शहर प्रमुख विवेक खामकर नाराज शिवसेनेत फूट पडल्यानंतर विवेक खामकर यांनी उद्धव ठाकरेंच्या समर्थन केलं होतं विवेक खामकर हे डोंबिवलीचे शहर प्रमुख आहेत वैशाली दरेकर यांच्या रॅलीत खामकर अनुपस्थित वैशाली दरेकर विश्वासात घेत नसल्याने नाराज असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती येत्या काही दिवसात मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
जळगाव
करमणूक
Advertisement
Advertisement













