एक्स्प्लोर

Thackeray Group Dharavi Protest : ज्या ज्या ठिकाणी साहेब आवाज त्या त्या ठिकाणी आम्ही जाणार :शिवसैनिक

बातमी ठाकरे गटाच्या मोर्चाची. मुंबईतील धारावी पुनर्विकासाविरोधात ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे.... धारावी प्रकल्पातून निर्माण होणारा टीडीआर विकत घेण्याची सक्ती मुंबईतील विकासकांवर करण्यात आली आहे. धारावी पुनर्विकास अदानींकडे देण्यास ठाकरे गटाचा विरोध आहे,.. धारावीच्या परिसरात अदानी हटाव अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आलेत... धारावीतील टी-जंक्शनवरून हा मोर्चा निघणार आहे...  बीकेसीमधील अदानींच्या कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाकडूनही ठाकरे गटाच्या मोर्चाविरोधात बॅनर्स लावण्यात आलेत

मुंबई व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: नागपुरात आज पर्यावरणवादी थाळी बजाओ आंदोलन; सयाजी शिंदेही सहभागी होणार
Maharashtra Live News Updates: नागपुरात आज पर्यावरणवादी थाळी बजाओ आंदोलन; सयाजी शिंदेही सहभागी होणार
Nanded News: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची आरोग्य केंद्राला अचानक भेट; कामात हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाईचा बडगा नांदेडच्या सोनखेडमध्ये 'नायक' स्टाईल धाड!
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची आरोग्य केंद्राला अचानक भेट; कामात हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाईचा बडगा नांदेडच्या सोनखेडमध्ये 'नायक' स्टाईल धाड!
Diwali 2026: दिवाळीत 'लक्ष्मीपूजन' रात्रीच का करतात? फार कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक रहस्य जाणून थक्क व्हाल...
दिवाळीत 'लक्ष्मीपूजन' रात्रीच का करतात? फार कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक रहस्य जाणून थक्क व्हाल...
CPR Kolhapur: थोरला दवाखाना सीपीआरच्या नुतनीकरणावर 600 कोटींचा खर्च अन् प्रसुती विभागासमोर नव्या छताला गळती; दोन महिन्यांपूर्वीच लोकार्पण
थोरला दवाखाना सीपीआरच्या नुतनीकरणावर 600 कोटींचा खर्च अन् प्रसुती विभागासमोर नव्या छताला गळती; दोन महिन्यांपूर्वीच लोकार्पण

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CPR Kolhapur: थोरला दवाखाना सीपीआरच्या नुतनीकरणावर 600 कोटींचा खर्च अन् प्रसुती विभागासमोर नव्या छताला गळती; दोन महिन्यांपूर्वीच लोकार्पण
थोरला दवाखाना सीपीआरच्या नुतनीकरणावर 600 कोटींचा खर्च अन् प्रसुती विभागासमोर नव्या छताला गळती; दोन महिन्यांपूर्वीच लोकार्पण
Maharashtra Epstein Files Song: खरातला ओढलं, खेचत कोपऱ्यात नेलं...; महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटातील पहिलं गाणं समोर, VIDEO
खरातला ओढलं, खेचत कोपऱ्यात नेलं...; महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटातील पहिलं गाणं समोर, VIDEO
Mahalaxmi Express Robbery: सिग्नल यंत्रणाच बिघडवली अन् थेट महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लूट; महिलांचे लाखोंचे दागिने हिसकावत दरोडेखोर लंपास, सातार्‍याजवळ मध्यरात्री थरार!
सिग्नल यंत्रणाच बिघडवली अन् थेट महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लूट; महिलांचे लाखोंचे दागिने हिसकावत दरोडेखोर लंपास, सातार्‍याजवळ मध्यरात्री थरार!
Mugdha Deshmukh Death Case Pune: लंडनहून गुपचूप पुण्यात आली; पुढे बंद फ्लॅटमध्ये मुग्धा देशमुखचा मृतदेह, चक्रावून सोडणारा धक्कादायक घटनाक्रम
लंडनहून गुपचूप पुण्यात आली; पुढे बंद फ्लॅटमध्ये मुग्धा देशमुखचा मृतदेह, चक्रावून सोडणारा धक्कादायक घटनाक्रम
Mumbai Crime News : दिवाळीच्या साफसफाईसाठी मुंबईत होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली; कर्मचारी काम संपवून गेले, पुढे धक्कादायक घडलं, कुटुंबीयांचे पाय थरथरले, पोलिसही चक्रावले!
दिवाळीच्या साफसफाईसाठी मुंबईत होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली; कर्मचारी काम संपवून गेले, पुढे धक्कादायक घडलं, कुटुंबीयांचे पाय थरथरले, पोलिसही चक्रावले!
Bhuvneshwar Kumar Team India : 4 सामने, 1 विकेट, 11 हून अधिक धावा दिल्या; न्यूझीलंडसमोर भुवनेश्वर कुमार फ्लॉप, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून OUT?
4 सामने, 1 विकेट, 11 हून अधिक धावा दिल्या; न्यूझीलंडसमोर भुवनेश्वर कुमार फ्लॉप, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून OUT?
Maharashtra Epstein Files Trailer: 'दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए'; 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' चा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज, कोण आहे कॅप्टन? सिनेमा कधी रिलीज होणार?
'दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए'; 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' चा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज, कोण आहे कॅप्टन? सिनेमा कधी रिलीज होणार?
Amruta Fadnavis On Devendra Fadnavis Raj Thackeray And Uddhav Thackeray: देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर दिसले; आता अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर; आता अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Embed widget