एक्स्प्लोर
Tejas Thackeray on MLA Disqualification Case : निकाल काहीही येऊ द्या, आमचं पुढचं पाऊल जोरदार असेल
मुंबई : निकाल काहीही येऊ द्या, आमचं पुढचं पाऊल जोरदार असेल असं म्हणत तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांनी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर (MLA Disqualification Case) प्रतिक्रिया दिलीये. काहीचच वेळात स्पष्ट होईल. त्याआधी तेजस ठाकरेंची ही प्रतिक्रिया समोर आलीये. शिवसेनेच्या आमदार अपात्रेतेच्या प्रकणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे निकालाचे वाचन करणार आहेत. त्यानंतर राज्याच्या राजकारणाचं भविष्य ठरणार असून आता कोणता नवा भूकंप होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.
मुंबई

Sanjay Raut On Kunal Kamra News : मग मलबारहिलवर बुलडोझर फिरवा, कुणाला कामराच्या ऑफिस तोडफोडीनंतर राऊतांचा संताप

Kunal Kamra : शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं, Murji Patel पोलीस स्टेशनमध्ये

Eknath Shinde : उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली, शिंदेंचे सभागृहात सर्वात मोठे गौप्यस्फोट

Nitesh Rane PC | सुरुवात त्यांनी केली,सरकार धडा शिकवणार! नागपूरच्या घटनेवर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Eknath Shinde PC : लोकभावनेच्या विरोधात जाऊन कायदा हातात घेणाऱ्यांना सोडणार नाही, एकनाथ शिंदे कडाडले..
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
राजकारण
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement