एक्स्प्लोर
Suraj Chavan :"अजित पवार यांचं पक्षासाठी काहीच काम नाही" आव्हाडांच्या वक्तव्यावर अजितदादा गट आक्रमक
अजित पवार यांचं पक्षासाठी काहीच काम नाही. असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. याच वक्तव्यावरुन आता राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक झालाय. आव्हाडांच्या याच वक्तव्याचा खुलासा सुप्रिया सुळेंनी करावा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिलीय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















