एक्स्प्लोर
Mungantiwar - Thackeray Meet | मतदारसंघातल्या कामांबाबत भेट : सुधीर मुनगंटीवार
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री सुधीर मुंनगटीवार यांच्यात बंद दाराआड बैठक पार पडली. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडली. आगामी अर्थसंकल्प, भाजपमधल्या घडामोडी, मतदारसंघातल्या प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेले अनेक दिवस सुधीर मुंनगटीवार यांनी शिवसेनेवर सातत्याने टीका केली आहे. परंतु आज अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात अचानक झालेल्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
पण मतदारसंघातल्या कामांबाबत भेट घेतल्याचं सुधीर मुनगंटीवार यांची स्पष्ट केलं
पण मतदारसंघातल्या कामांबाबत भेट घेतल्याचं सुधीर मुनगंटीवार यांची स्पष्ट केलं
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















