एक्स्प्लोर
ST Strike Anil Parab : अनिल परब यांच्या घरासमोर एसटी कामगारांचं आंदोलन, घराला काळं फासण्याचा प्रयत्न
परिवहनमंत्री अनिल परब यांच्या घरासमोर एसटी कामगारांनी आंदोलन केलं. जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी परब यांच्या घराला काळं फासण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. एसटी कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर परब यांना काळं फासण्याचा इशारा जनशक्ती शेतकरी संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांनी दिलाय.
मुंबई
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
आणखी पाहा





















