एक्स्प्लोर
ST Strike : एसटी संपावर तोडगा निघण्याची शक्यता, अनिल परब यांची आज पत्रकार परिषद
परिवहन मंत्री अनिल परब अजित पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे एसटी संपासंदर्भात आजच तोडगा निघण्याची शक्यता आहे. एसटी संपासंदर्भात संध्याकाळी 6 वाजता मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ आणि परब यांच्यात बैठक झाली असून त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांची संध्याकाळी 6 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद होणारे आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















