एक्स्प्लोर
ST Bus : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी! गौरी-गणपतीला कोकणात जाण्यासाठी एसटीचं आरक्षण सुरु
गणेशोत्सव महिन्याभरावर आल्यानं मुंबईत नोकरी-धंद्यानिमित्त राहणाऱ्या कोकणवासियांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. यंदाच्या गौरी-गणपती उत्सवासाठी मुंबईकरांनी एसटीचं आरक्षण करण्यास सुरुवात केलेय. आजवर ६१ बसगाड्यांची समूह नोंदणी झाली आहे. मुंबई, ठाणे व पालघर या तीनही विभागांतून कोकणासाठी जादा वाहतूक केली जाणार आहे. यात एकूण १,०४३ बसगाड्या सोडल्या जातील. आत्तापर्यंत १६७ बसगाड्यांचे पूर्ण आरक्षण झाले आहे.
मुंबई
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा





















