एक्स्प्लोर
Special Report | चक्क पिवळीधम्मक कलिंगडं, लालपेक्षा या कलिंगडांना बाजारात चढा भाव | ABP Majha
पालघरच्या वाडा तालुक्यातल्या देवघर या छोट्याशा गावातल्या एका शेतकऱ्यानं पारंपारिक भातशेतीला फाटा देऊन पिवळ्या कलिंगडाच्या लागवडीचा यशस्वी प्रयोग केलाय. या कलिंगडाच्या लागवडीनं त्या शेतकऱ्याला लाखो रुपयांचं उत्पन्न मिळणारय. त्यामुळं पिवळ्या कलिंगडाच्या लागवडीचा प्रयोग सगळ्यांच्याच कुतूहलाचा विषय बनलाय. कशी आहे ही पिवळ्या कलिंगडाची शेती? पाहूयात आमचा प्रतिनिधी संतोष पाटीलचा रिपोर्ट.
मुंबई
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम





















