एक्स्प्लोर
Special Report | सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरू होणार?
लोकल सुरु करा, नाही तर आंदोलन करू असा थेट इशारा भाजपनं सरकारला दिलाय. लोकल कधी सुरु होणार हा प्रश्न तुम्हा आम्हाला सर्वांनाच पडलाय पण येत्या महिन्यात लोकल सुरु झाली नाही तर लोकलवरून राजकीय लोकं भिडणार असं चित्र निर्माण झालंय. राज्यात ट्रेन कधी सुरु करायची यावर अद्याप निर्णय झाला नाहीय नेत्यांमध्ये एकमत नाहीय पण सामान्य माणूस यात भरडला जातोय.
मुंबई
Eknath Shinde On Uddhav Thackeray : लढायची वेळ येते तेव्हा काही लोक दुसऱ्यांना पुढे करतात- शिंदे
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Sanjay Raut On Bageshwar Baba : बागेश्वरबाबांच्या विधानावर प्रश्न, संजय राऊतांनी भाजपला सुनावलं
Sanjay Raut PC : भाजप हा बकासूर! 'आप' खासदारांच्या भाजप प्रवेशावर संजय राऊत कडाडले
आणखी पाहा





















