एक्स्प्लोर
Snehal Jagtap meets Uddhav Thackeray : महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप मातोश्रीवर
महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या कार्यकारिणी सदस्या स्नेहल जगताप यांनी नुकतीच 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. स्नेहल जगताप महाडचे शिंदे समर्थक आमदार भरत गोगावले यांच्या राजकीय विरोधक आहेत. माजी आमदार माणिक जगताप यांच्या कन्या असलेल्या स्नेहल जगताप महाडमधल्या प्रमुख राजकीय नेत्यांपैकी एक आहेत.
मुंबई
Sana Malik on BMC Election : आमच्या शिवाय मुंबईचा महापौर बसणार नाही,सना मलिकांचा दावा
Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर
Sana Malik on BMC Election : भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट,नवाब मलिकांच्या घरात 3 उमेदवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















