एक्स्प्लोर
Skating competition | कल्याण क्रीडा महोत्सवातील स्केटिंग स्पर्धेत संतोष अॅकॅडमीचा डंका; 18 सुवर्णपदकांसह विजेतेपदाचा मान
मिरा रोडच्या संतोष अॅकॅडमीनं कल्याण क्रीडा महोत्सवातल्या स्केटिंग स्पर्धेत 18 सुवर्णपदकांसह विजेतेपदाचा मान मिळवला. कल्याणच्या पीएस अॅकॅडमी आणि उल्हासनगरच्या मोहित अॅकॅडमीला प्रत्येकी 13 सुवर्णपदकांसह संयुक्त उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. बदलापूरची पोदार स्कूल अॅकॅडमी नऊ सुवर्णपदकांसह तिसऱ्या स्थानावर आली. बापगावच्या आकार क्लबनं जिम्नॅस्टिक्स स्पर्धेवर वर्चस्व राखलं. किक बॉक्सिंग स्पर्धेत कल्याणच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी बजावली.
मुंबई
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भविष्य
भारत
महाराष्ट्र





















