एक्स्प्लोर

Shridhar Patankar ED Raid : CM Uddhav Thackeray यांच्या मेहुण्यांना ईडी चौकशीला बोलवणार? ABP Majha

ईडीनं सत्ताधारी महाविकास आघाडीतील काही नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर तपासाचा मोर्चा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांकडे वळवला आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर ईडीच्या रडारवर आलेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ईडीनं काल जप्तीची कारवाई केलेल्या पुष्पक ग्रुपशी संबंधित एका कंपनीनं श्रीधर पाटणकर यांना ३० कोटींचं विनातारण कर्ज दिल्याचा आरोप आहे...  ईडीनं जप्त केलेल्या जप्त केलेल्या संपत्तीत श्रीधर पाटणकर यांच्या निलांबरी प्रोजेक्टमधल्या ११ सदनिकांचा समावेश आहे.. पाटणकर हे मातोश्रीच्या अत्यंत जवळचे आहेत..मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंचे बंधू आहेत...नोटाबंदीच्या काळापासून पटेल कुटुंबीयांचा पुष्पक ग्रुप अडचणीत आहे आणि ईडीच्या रडारवर आहे. त्याच कंपनीशी संबंधित एका व्यवहारात आता श्रीधर पाटणकर यांची चौकशी होण्याची शक्यता आहे... ईडीनं पुष्पक ग्रुपची ६ कोटी ४५ लाखांची संपत्ती जप्त केलीय.. 

मुंबई व्हिडीओ

Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime : नागपूर विद्यापीठाच्या मुलींच्या कराटे संघासोबत चालत्या रेल्वेत अश्लाघ्य शेरेबाजी करत गैरवर्तन; फलकनुमा एक्स्प्रेसमधील घटना, टवाळखोरांना अटक
नागपूर विद्यापीठाच्या मुलींच्या कराटे संघासोबत चालत्या रेल्वेत अश्लाघ्य शेरेबाजी करत गैरवर्तन; फलकनुमा एक्स्प्रेसमधील घटना, टवाळखोरांना अटक
राज्य मंडळाचा मोठा दणका! दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणी तब्बल 103 शिक्षकांवर सर्जिकल स्ट्राईक; आत्तापर्यंत सर्वात मोठी कारवाई
राज्य मंडळाचा मोठा दणका! दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणी तब्बल 103 शिक्षकांवर सर्जिकल स्ट्राईक; आत्तापर्यंत सर्वात मोठी कारवाई
Ankita Walawalkar On CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्राच्या नेत्यांमधील खरा बिग बॉस कोण?', अंकिता वालावलकरला सर्वांदेखत प्रश्न, कोकण हार्टेड गर्लनं दिलेल्या उत्तरानं लक्ष वेधलं
'महाराष्ट्राच्या नेत्यांमधील खरा बिग बॉस कोण?', अंकिता वालावलकरला सर्वांदेखत प्रश्न, कोकण हार्टेड गर्लनं दिलेल्या उत्तरानं लक्ष वेधलं
Maharashtra Live blog updates: दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरण, राज्य मंडळाची आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, 103 शिक्षक निलंबित
Maharashtra Live blog updates: दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरण, राज्य मंडळाची आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, 103 शिक्षक निलंबित
ABP Premium

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंडळाचा मोठा दणका! दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणी तब्बल 103 शिक्षकांवर सर्जिकल स्ट्राईक; आत्तापर्यंत सर्वात मोठी कारवाई
राज्य मंडळाचा मोठा दणका! दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणी तब्बल 103 शिक्षकांवर सर्जिकल स्ट्राईक; आत्तापर्यंत सर्वात मोठी कारवाई
इस्त्रायल अमेरिकेची दमछाक सुरु होताच इराणकडून ताकद दाखवण्यास सुरुवात; आजवर न वापरलेली सेजल मिसाईल इस्त्रायलवर डागली, 2500 किमी टार्गेटची क्षमता, दुबई एअरपोर्टवर पुन्हा ड्रोन हल्ला
इस्त्रायल अमेरिकेची दमछाक सुरु होताच इराणकडून ताकद दाखवण्यास सुरुवात; आजवर न वापरलेली सेजल मिसाईल इस्त्रायलवर डागली, 2500 किमी टार्गेटची क्षमता, दुबई एअरपोर्टवर पुन्हा ड्रोन हल्ला
India Helped Bangladesh : संकट काळात भारतानं शेजारधर्म पाळला! अडचणीत असलेल्या बांगलादेशला मदतीचा हात, तब्बल 40 हजार टन इंधनाचा पुरवठा करणार
संकट काळात भारतानं शेजारधर्म पाळला! अडचणीत असलेल्या बांगलादेशला मदतीचा हात, तब्बल 40 हजार टन इंधनाचा पुरवठा करणार
Iran Israel America Conflict: होर्मुझच्या सामुद्रधुनीत आम्ही संरक्षण देणार, एकत्र मिळून पेट्रोलिंग करु; डोनाल्ड ट्रम्प यांचं तेल ग्राहक देशांना आवाहन
होर्मुझच्या सामुद्रधुनीत आम्ही संरक्षण देणार, एकत्र मिळून पेट्रोलिंग करु; डोनाल्ड ट्रम्प यांचं तेल ग्राहक देशांना आवाहन
Bigg Boss Marathi 6 Prajakta Shukre Eliminated: बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट; सेफ गेम, गॉसिफ महागात? सतत प्रेक्षकांचा विचार करुन खेळणारी 'ही' सदस्य एलिमिनेट
बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट; सेफ गेम, गॉसिफ महागात? सतत प्रेक्षकांचा विचार करुन खेळणारी 'ही' सदस्य एलिमिनेट
Chhatrapati sambhajinagar crime: गुप्तधनाच्या नावाने खणलेल्या खड्ड्यात प्राध्यापकाला पुरलं, 'क्राइम पेट्रोल'च्या स्टोरीलाही लाजवेल असा प्लॅन रचला पण अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडलेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये नक्की काय घडलं?
गुप्तधनाच्या नावाने खणलेल्या खड्ड्यात प्राध्यापकाला पुरलं, 'क्राइम पेट्रोल'च्या स्टोरीलाही लाजवेल असा प्लॅन रचला पण अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडलेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये नक्की काय घडलं?
Mumbai Crime News: टिंडर डेटिंग ॲपवरुन पुरुषांना जाळ्यात ओढायच्या; मुंबईतील कॅफेमध्ये नेऊन भलतंच करायच्या, पोलिसांनी छापा टाकताच धक्कादायक वास्तव समोर
टिंडर डेटिंग ॲपवरुन पुरुषांना जाळ्यात ओढायच्या; मुंबईतील कॅफेमध्ये नेऊन भलतंच करायच्या, पोलिसांनी छापा टाकताच धक्कादायक वास्तव समोर
Aditya Dhar Working On Dhurandhar 3: 'धुरंधर 2' रिलीज होण्यापूर्वीच 'धुरंधर 3'बाबतची सर्वात मोठी अपडेट; मेकर्सनी आखलीय तगडी रणनिती!
'धुरंधर 2' रिलीज होण्यापूर्वीच 'धुरंधर 3'बाबतची सर्वात मोठी अपडेट; मेकर्सनी आखलीय तगडी रणनिती!
Embed widget