एक्स्प्लोर
Shivsena | दादरा-नगरमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला, कलाबेन डेलकर यांच्या विजयानंतर पोस्टरबाजी
दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांचा दणदणीत विजय झाला आहे. कलाबेन डेलकर यांनी भाजपचे उमेदवार महेश गावित यांचा 51 हजारांच्या मताधिक्क्याने पराभव केला आहे. डेलकर यांच्या या विजयामुळे पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. खासदार मोहन डेलकर यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक झाली. मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
पुणे





















