एक्स्प्लोर
Shivsena Dasara Melava : अरविंद भासले यांच्याकडून दसरा मेळाव्या दिवशी मातोश्रीबाहेर अनोखा कार्यक्रम
शिवसेना आणि शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु आहे... आपलाच मेळावा हिट ठरावा यासाठी दोन्ही गटांकडून विविध संकल्पना राबवल्या जातायत..शिवसेनेकडून मातोश्रीवर दसरा मेळाव्याची रंगीत तालिम पार पडलीय... शिवसेनेचे नेते अरविंद भोसले यांनी दसरा मेळाव्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केलाय..मातोश्री ते शिवाजी पार्कपर्यंत विविध क्षेत्रातील लोक पायी चालत जाणार आहेत. यामध्ये भजनी मंडळी, वारकरी, रक्तदाते, डॉक्टरदेखील यामध्ये सहभागी होणार आहेत. दर वर्षाची परंपरा पाळा आणि शिवतीर्थावर या असे आवाहन शिवसेनेकडून करण्यात आलंय...
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
छत्रपती संभाजीनगर
सातारा
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















