एक्स्प्लोर
Shivaji Park साठी दोन गटांत 'सामना' मनपानं परवानगी नाकारली, हायकोर्ट काय निर्णय देणार? : ABP Majha
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटात आज कोर्टात सामना होणार आहे. दोन्ही गटांनी दाखल केलेल्या याचिकेवर थोड्याच वेळात हायकोर्टात सुनावणी होणार आहे. शिवाजी पार्कवर महापालिकेनं दसरा मेळाव्याची परवानगी नाकारल्यानंतर दोन्ही गट हायकोर्टात गेलेत. दोन्ही गटांकडून आणि महापालिकेकडून ज्येष्ठ वकिलांना नियुक्त करण्यात आलंय. शिवसेनेच्या सत्तासंघर्षानंतर ठाकरेंचा दसरा मेळावा कुठे होणार याची उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर कोर्टातील आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















