एक्स्प्लोर
Shiv Sena vs BJP : Kalyanमध्ये युवासैनिकांची गुंडगिरी; पोलिसांसमोरच भाजप कार्यकर्त्यांना मारहाण
बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी शिवसेनेच्या गुंडगिरीची, मुख्यमंत्र्यांवरील विधानानंतर नारायण राणेंच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलनं करण्यात आलं... अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आली... शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले... पण कल्याणमध्ये चक्क शिवसैनिकांची गुंडगिरी पाहायला मिळालीय... कल्याण पश्चिम येथील अहिल्याबाई चौकात असलेल्या भाजप कार्यालय शिवसैनिकांनी फोडण्यात आलं... पण यावेळी या कार्यालयात असलेल्या एका कार्यकर्त्याला शिवसैनिकांनी मारहाण देखील केलीय... विशेष म्हणजे कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम ज्यांच्यावर आहे ते पोलीस शिवसैनिक हा सगळा राडा घालत असताना बघ्याच्या भूमिकेत होते... काहीही न करता या शिवसैनिकांना न आडवता पाहत बसले होते...
Tags :
Shiv Sena Abp Majha BJP ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Kalyan Narayan Rane Narayan Rane News Shiv Sena Vs BJP BJP ABP Majha Narayan Rane Live Narayan Rane Arrested Narayan Rane Latest News Narayan Rane Case Narayana Rane Latest News Narayan Rane Bail Narayan Rane Get Bail BJP Narayan Rane Gets Bail Shiv Sena BJP Clashमुंबई
Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVE
SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त
Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?
Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल
Aditi Tatkare on Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे माघारी जाणार? जाणून घ्या एक-एक डिटेल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement