एक्स्प्लोर
भाजपचे नेते अजूनही 'पहाट' सोहळ्यांमध्ये गुंतून पडले: 'सामना'तून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका
पहाटेच्या शपथविधीवरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळतंय. अशातच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून आज चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. भाजप नेते अजूनही दीड ते दोन वर्षांपूर्वीच्या पहाट सोहळ्यांमध्येच गुंतून पडलेत, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. दरम्यान, अजित पवारांनी 54 आमदारांच्या सह्यांचं पत्र चोरणं, नैतिक की, अनैतिक असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केला होता. यावरुन त्यांच्यावर टीकास्त्र डागण्यात आलं.
मुंबई
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भविष्य
महाराष्ट्र
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















