एक्स्प्लोर
Raj Thackeray Gajanan kale यांच्यावर कारवाई करणार? संजीवनी काळेंना शर्मिला ठाकरे यांचं हे आश्वासन
मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांच्याकडून छळ होत असल्याचा आरोप करणाऱ्या त्यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी आज कृष्णकुंजवर धाव घेतली. आणि आपली बाजू मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासमोर मांडली. संजीवनी काळे यांनी काही दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केलीय. गजानन काळे यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी त्यांनी आग्रह धरलाय. आज त्यांनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन शर्मिला ठाकरेंची भेट घेतली आणि त्यानंतर न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळे राज ठाकरे गजानन काळे यांच्यावर कारवाई करणार की अभय देणार? याकडे मनसेच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्रीडा
राजकारण






















