एक्स्प्लोर
MCA Elections : MCA च्या निवडणुकीत आशिष शेलार यांच्या क्लबकडून पवारांचं मतदान ABP Majha
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या क्लबकडून मतदान करणार आहेत. 20 ऑक्टोबरला होणाऱ्या एमसीएच्या निवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यात आशिष शेलार यांच्या पायोनियर क्लबकडून शरद पवार मतदान करतील हे स्पष्ट झालंय.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















