एक्स्प्लोर
MNS MahaMorcha | मनसे महामोर्चा : पोलीसांकडून कडेकोट बंदोबस्त, मोठा फौजफाटा उपस्थित
मनसेच्या महामोर्चाची वेळ आता अगदीच जवळ आली आहे. थोड्याच वेळात मुंबईतील हिंदू जिमखान्याहून मनसेच्या महामोर्चाला सुरुवात होणार आहे. या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब सहभागी होणार आहेत. तरी, अमित ठाकरेही मनसेच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच मोर्चात सहभागी होणार आहेत. पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूरमधून मनसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. आझाद मैदानावरही कडेकोट सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे.
मुंबई
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
आणखी पाहा






















