एक्स्प्लोर
Sanjay Raut: संजय राऊतांच्या ईडी कोठडीत पुन्हा वाढ, 19 सप्टेंबरपर्यंत मुक्काम कोठडीतच
शिवसेना खासदार संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झालीये.. संजय राऊतांना आणखीन 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलीये.. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊतांना अटक केली होती..
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















