एक्स्प्लोर

Sanjay Raut : संजय राऊतांची तुरुंगात नवी ओळख, कैदी नंबर 8 हजार 959

आपल्या लेखणीने विरोधकांवर निशाणा साधणारे नेते म्हणजे संजय राऊत.... आपल्या रोखठोक लिखाणातून राऊतांनी शिवसेनेची बाजू खंबीरपणे मांडली..विरोधकांचा कोणताही वार झाला की राऊत आपल्या लेखणीने विरोधकांचा खरपूस समाचार घेतात... पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीने अटक केल्यानंतर आर्थर रोड कारागृहातही संजय राऊत यांची लेखणी तळपतेय... संजय राऊत कारागृहात काय करतात याची एक्स्क्लुझिव्ह माहिती एबीपी माझाच्या हाती लागलीय... संजय राऊतांचा कैदी नंबर ८ हजार ९५९ असा आहे.  सुरक्षेच्या कारणास्तव राऊत यांना आर्थर रोड कारागृहातील स्वतंत्र बराकीत ठेवण्यात आलंय. कारागृहातील ग्रंथालयात वाचन करण्यात ते व्यस्त असल्याची माहिती मिळतेय.. तसंच  टीव्हीवरील बातम्यांच्या माध्यमातून बाहेरच्या जगात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींबाबत ते स्वतःला अपडेट ठेवत असल्याची माहिती मिळालीय.. राऊत पत्रकार असल्याने आणि लिहिण्याची सवय असल्याने तुरुंग प्रशासनाने त्यांना वही, पेन आणि इतर साहित्य पुरवलं. त्यामुळे कारागृहात राऊतांचा बराच वेळ लिखाणात जात असल्याची माहिती माझाला मिळालीय.... 

मुंबई व्हिडीओ

Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

KKR vs DC Live Score Updates : KKR आयपीएलमधून बाहेर! केएल राहुलने ठोकले अर्धशतक; दिल्लीने कोलकातासमोर ठेवले 204 धावांचे लक्ष्य
KKR आयपीएलमधून बाहेर! केएल राहुलने ठोकले अर्धशतक; दिल्लीने कोलकातासमोर ठेवले 204 धावांचे लक्ष्य
पोहण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलांवर काळाचा घाला, पाण्याचा अंदाज न आल्यानं गोदावरी नदीत बुडून दोघांचा मृत्यू 
पोहण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलांवर काळाचा घाला, पाण्याचा अंदाज न आल्यानं गोदावरी नदीत बुडून दोघांचा मृत्यू 
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
MI vs RR IPL 2026 : फक्त 'त्या' 15 चेंडूंमुळे PBKS अन् KKRचा गेम ओव्हर! राजस्थाननं असं खेचून आणलं प्लेऑफचं तिकीट, कोण ठरलं किंगमेकर?, पाहा Video
फक्त 'त्या' 15 चेंडूंमुळे PBKS अन् KKRचा गेम ओव्हर! राजस्थाननं असं खेचून आणलं प्लेऑफचं तिकीट, कोण ठरलं किंगमेकर?, पाहा Video

व्हिडीओ

Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक
Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
LIC : मार्च तिमाहीत एलआयसीची धमाकेदार कामगिरी, नफ्याच्या बाबतीत SBI, HDFC सारख्या दिग्गज कंपन्यांना मागं टाकलं
LIC ची मार्च तिमाहीत धमाकेदार कामगिरी, नफ्याच्या बाबतीत SBI, HDFC सारख्या दिग्गज कंपन्यांना मागं टाकलं
Embed widget