एक्स्प्लोर
Sanjay Nirupam on Kirtikar : कीर्तिकरांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, संजय निरुपमांची मागणी : निरुपम
काँग्रेस नेते संजय निरुपम यांना वर्सोवा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. शिंदे गटात सामील झालेले नेते गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात आज संजय निरुपम बाईक रॅली काढणार होते. मात्र बाईक रॅलीच्या आधीच निरुपम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. गजानन कीर्तिकरांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी संजय निरपम यांनी केलीय. दरम्यान पोलिसांच्या निरुपम यांना ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
मुंबई
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
आणखी पाहा





















