एक्स्प्लोर
Cruise Drugs: जातीचा बोगस दाखला काढून IRSची नोकरी मिळवली, नवाब मलिक यांचा समीर वानखेडेंवर गंभीर आरोप
आर्यन खानला एनसीबीनं अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी या कारवाईवर प्रश्नचिन्हं उपस्थित केला होता. नवनवीन पुरावे सादर करत त्यांनी एनसीबीवर आरोप केले आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. आता या कारवाईतील पंच प्रभाकर साईल यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर त्यांनी वानखेडेंचा आणखी एक फोटो ट्विट करून नवी माहिती दिली आहे. नवाब मलिक यांनी नेमकं काय म्हटलंय? त्यांच्याशी संवाद साधलाय ABP माझाचे प्रतिनिधी धनंजय सोळंके यांनी.
मुंबई
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















