एक्स्प्लोर
NCB : Sameer Wankhede अनुसूचित जातीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अरुण हलदर यांच्या भेटीला, प्रकरण रंगणार?
समीर वानखेडे यांनी आज अनुसूचित जातीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली आहे. यावेळी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर धर्माचे जे राजकीय आरोप केले जात आहेत यासंदर्भात समीर वानखेडे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी काही पुरावे अनुसूचित जातीचे राष्ट्रीय उपाध्यक्षांना सादर केले यानंतर समीर वानखेडेंनी दिलेले पुरावे पाहता ते अनुसूचित जातीचेच आहेत असं विधान अनुसूचित जातीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी केलं आहे.
Tags :
Nawab Malik Shahrukh Khan Wankhede Sameer Wankhede Ananya Pandey Aryan Khan Cruise Drugs Case Aryan Khan News Kiran Gosavi Cruise Drugs Aryan Khan Bail Hearing Aryan Khan Bail Aryan Khan Bail Plea Aryan Case Aryan Khan Update Aryan Khan Case Samir Wankhede Aryan Khan Latest Yasmeen Wankhede Prabhakar Sail Aryan Khan Bombay High Court Aryan Khan High Court Hearing Aryan Khan Bail Today Aryan Khan High Court Aryan Khanमुंबई
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?
Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्यांवर टीका
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
आणखी पाहा























