एक्स्प्लोर
Sameer Wankhede :राहणीमानावर झालेल्या आरोपांवर समीर वानखेडेंच प्रत्युत्तर,पाहा काय म्हणाले वानखेडे ?
कालपर्यंत समीर वानखेडेंची जात आणि धर्मावरुन आरोप करणाऱ्या मलिकांनी आज त्यांचा मोर्चा समीर वानखेडेंच्या पॉश राहणीमानाकडे वळवला. समीर वानखेडे सत्तर हजाराचं शर्ट वापरतात, 1 लाख रुपयांची पँट आणि 2 लाख रुपयांचे बुट वापरतात असा आरोप मलिकांनी केला हातो. यावर आता समीर वानखेडें यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पाहुयात नेमकं काय म्हणाले समीर वानखेडे
मुंबई
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
आणखी पाहा





















