एक्स्प्लोर

Sameer Wankhede : एसीबी ऑफिसच्या CCTV सोबत छेडछाड? वायर उंदराने कुरतडली, NCB चा दावा

समीर वानखेडे प्रकरणाचा तपास करणारी सीबीआय आता आर्यन खानची चौकशी आणि अटकेदरम्यानच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केली होती का, हेही तपासणार आहे. कारण २ ऑक्टोबरल २०२१ रोजी जेव्हा आर्यन खानला अटक झाली, त्या दिवसाचं सीसीटीव्ही फुटेजच उपलब्ध नाहीये... २५ ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबीचं एसआयटी पथक मुंबई एनसीबी कार्यालयात पोहोचलं होतं.. आर्यन खान प्रकरणाचा तपास कसा करण्यात आला, हे जाणून घेण्यासाठी एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज मागवलं. मात्र सीसीटीव्ही आणि त्याचा डीव्हीआर करप्ट झाल्याचं त्यांना सांगण्यात आलं. सीसीटीव्हीची वायर उंदरानं कुरतडली, असं कारण एनसीबी कार्याकडून देण्यात आलं. मात्र या कारणावर सीबीआयचा विश्वास बसत नाहीये. त्यामुळे, सीसीटीव्ही फुटेज गहाळ कसं झालं, याचाही तपास सीबीआय करणार आहे. 

 

मुंबई व्हिडीओ

Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jai Jai Swami Samarth Colours Marathi Serial: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे...'; भक्ताच्या पाठीशी स्वामी ठाम, यशवंतच्या अहंकाराला देणार पूर्णविराम!
'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे...'; भक्ताच्या पाठीशी स्वामी ठाम, यशवंतच्या अहंकाराला देणार पूर्णविराम!
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींची भाग्योदयाची वेळ! जूनचा शेवटचा आठवडा नशीब पालटणारा, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींची भाग्योदयाची वेळ! जूनचा शेवटचा आठवडा नशीब पालटणारा, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
Monsoon Rain updates: मान्सून मुंबईत कधी येणार, हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, पावसाचे वारे नेमके कुठे अडले?
मान्सून मुंबईत कधी येणार, हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, पावसाचे वारे नेमके कुठे अडले?
Lionel Messi Father Health : फिफा वर्ल्ड कपदरम्यान लियोनेल मेस्सीवर दुःखाचा डोंगर; वडिलांची प्रकृती खालावली, आता थेट हॉस्पिटलमधून मोठी बातमी
फिफा वर्ल्ड कपदरम्यान लियोनेल मेस्सीवर दुःखाचा डोंगर; वडिलांची प्रकृती खालावली, आता थेट हॉस्पिटलमधून मोठी बातमी

व्हिडीओ

Ravikant Tupkar Protest : रविकांत तुपकरांचं उपोषण कार्यकर्त्यांचा स्टंट Special Report
Shiv Sena Party Split History : शिवसेनेची सहा दशकं,अन् 4 वेळा बंडखोरी Special Report
Raut vs Mahajan Operation Tiger : फोडाफोडी Vs तुडवातुडवी;गिरीश महाजन संजय राऊत भिडले Special Report
Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला
BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Operation Tiger UBT Shivsena MP Sanjay Jadhav: बंडू जाधवांनी उद्धव ठाकरेंना सोडलं, शिवसेना वर्धापनदिनी पोस्टवरुन मशाल गायब, म्हणाले, 'अखंड शिवसेना, अटळ हिंदुत्व!'
बंडू जाधवांनी उद्धव ठाकरेंना सोडलं, शिवसेना वर्धापनदिनी पोस्टवरुन मशाल गायब, म्हणाले, 'अखंड शिवसेना, अटळ हिंदुत्व!'
Mumbai BEST bus Strike: मुंबईत बेस्टच्या बेमुदत संपाला सुरुवात, सकाळच्या वेळेत नागरिकांचे हाल, रस्त्यावर प्रचंड गर्दी
मुंबईत बेस्टच्या बेमुदत संपाला सुरुवात, सकाळच्या वेळेत नागरिकांचे हाल, रस्त्यावर प्रचंड गर्दी
Kolhapur Accident News: इचलकरंजी एसटी डेपोत भीषण अपघात, कार गर्दीत घुसली, लोकांना चिरडलं, सहा जण जखमी
इचलकरंजी एसटी डेपोत भीषण अपघात, कार गर्दीत घुसली, लोकांना चिरडलं, सहा जण जखमी
Shivsena Operation Tiger LIVE: ऑपरेशन टायगर यशस्वी, ठाकरेंना शिंदेंचा धक्का, आज दोन्ही सेनांच्या वर्धापन दिन सोहळ्यात काय घडणार?
Shivsena Operation Tiger LIVE: ऑपरेशन टायगर यशस्वी, ठाकरेंना शिंदेंचा धक्का, आज दोन्ही सेनांच्या वर्धापन दिन सोहळ्यात काय घडणार?
Operation Tiger : खासदारांमागे ठाकरेंचे आमदारही येणारच आहेत, शिंदे साहेबांचं करेक्ट प्लॅनिंग; ऑपरेशन टायगरनंतर बड्या नेत्याचा दावा
खासदारांमागे ठाकरेंचे आमदारही येणारच आहेत, शिंदे साहेबांचं करेक्ट प्लॅनिंग; ऑपरेशन टायगरनंतर बड्या नेत्याचा दावा
Operation Tiger UBT Shivsena Nagesh Ashtikar Patil: नागेश आष्टीकरांचा मुलगा सुषमा अंधारेंवर संतापला, म्हणाला, 'तुमच्यासारख्या नेत्यांचा वीट...'
नागेश आष्टीकरांचा मुलगा सुषमा अंधारेंवर संतापला, म्हणाला, 'तुमच्यासारख्या नेत्यांचा वीट...'
Karnataka MLC Election: कर्नाटकात डीकेंचा मुख्यमंत्री होताच भाजपचा 'फंडा' भाजपला दाखवत सर्जिकल स्ट्राईक! मतांचा कोटा नसतानाही अनपेक्षित पाचवी जागा जिंकून दाखवली
कर्नाटकात डीकेंचा मुख्यमंत्री होताच भाजपचा 'फंडा' भाजपला दाखवत सर्जिकल स्ट्राईक! मतांचा कोटा नसतानाही अनपेक्षित पाचवी जागा जिंकून दाखवली
देशाच्या माजी पंतप्रधानांच्या माजी खासदार चिरंजीवांना सायबर भामट्यांचा तब्बल 7.8 कोटींचा गंडा! बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार करून धडाधड 30 ते 40 खात्यात पैसे ट्रान्सफर
देशाच्या माजी पंतप्रधानांच्या माजी खासदार चिरंजीवांना सायबर भामट्यांचा तब्बल 7.8 कोटींचा गंडा! बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार करून धडाधड 30 ते 40 खात्यात पैसे ट्रान्सफर
Embed widget