एक्स्प्लोर

Sameer Wankhede : क्रूझ ड्रग्ज कारवाईप्रकरणी समीर वानखेडेंवर कुठलीही कारवाई होणार नाही

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात खंडणीचे आरोप झालेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना आता मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय... तूर्तास कोणतीही कठोर कारवाई राज्य सरकारला आता करता येणार नाही... कारवाईतील पंच प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडे आणि याच प्रकरणातील पंच किरण गोसावी यांनी आर्यन खानला सोडण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला होता... आणि याच प्रकरणी राज्य सरकारनं चौकशी सुरु केली होत्या त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई होण्याची समीर वानखेडे यांना भिती होती... अशी कोणतीही कारवाई होऊ नये म्हणून समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत अटकेपासून संरक्षण देण्याची समीर वानखेडे यांनी मागणी केली होती.... आणि याच प्रकरणात आता समीर वानखेडे यांनी दिलासा मिळालाय... 

मुंबई व्हिडीओ

Bharat Gogawale On Deepak Kesarkar : केसरकरांकडून काही चुकीचं घडलं असेल तर एकनाथ शिंदे धोरण ठरवतील
Bharat Gogawale On Deepak Kesarkar : केसरकरांकडून काही चुकीचं घडलं असेल तर एकनाथ शिंदे धोरण ठरवतील

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: सातारा ZP राड्यावरून विधान परिषदेत वातावरण तापलं; पोलीस अधीक्षकांचे निलंबन, तर...
सातारा ZP राड्यावरून विधान परिषदेत वातावरण तापलं; पोलीस अधीक्षकांचे निलंबन, तर...
Satara ZP Election: एकनाथ शिंदे सातारा SP आणि राड्याची माहिती देत असतानाच फडणवीसांची एन्ट्री, मोठा वाद मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात संपवला
एकनाथ शिंदे सातारा SP आणि राड्याची माहिती देत असतानाच फडणवीसांची एन्ट्री, मोठा वाद मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात संपवला
आयपीएलमध्ये सगळ्या संघांनी पाकिस्तानी क्रिकेटराचा नाद केला, पण फक्त एका टीमनं एकाला सुद्धा जवळ सुद्धा फिरकू दिलं नाही!
आयपीएलमध्ये सगळ्या संघांनी पाकिस्तानी क्रिकेटराचा नाद केला, पण फक्त एका टीमनं एकाला सुद्धा जवळ सुद्धा फिरकू दिलं नाही!
Tushar Doshi and Shambhuraj Desai: संतापलेल्या शंभुराज देसाईंनी तुषार दोषींचा ट्रॅक रेकॉर्डच काढला, अंतरवाली सराटीतील लाठीमाराचा मुद्दा उकरुन काढला, वातावरण तापलं
संतापलेल्या शंभुराज देसाईंनी तुषार दोषींचा ट्रॅक रेकॉर्डच काढला, अंतरवाली सराटीतील लाठीमाराचा मुद्दा उकरुन काढला, वातावरण तापलं
ABP Premium

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सातारा पोलिस अधीक्षकांचे निलंबन करा; उपसभापती निलम गोऱ्हेंकडून निर्देश; सातारा झेडपी राड्याची गंभीर दखल, शिवसेना नेत्यांचा आक्रमक पवित्रा
सातारा पोलिस अधीक्षकांचे निलंबन करा; उपसभापती निलम गोऱ्हेंकडून निर्देश; सातारा झेडपी राड्याची गंभीर दखल, शिवसेना नेत्यांचा आक्रमक पवित्रा
Ahilyanagar Crime Adinath Maharaj: तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांबाबत धक्कादायक माहिती, स्वत:च्या हातांनी गुप्तांग छाटलं, सात दिवसांनी कारण सांगितलं
तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांबाबत धक्कादायक माहिती, स्वत:च्या हातांनी गुप्तांग छाटलं, सात दिवसांनी कारण सांगितलं
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Shambhuraj Desai Satara ZP Election: साध्या वेषातील 10 -10 पोलीस मला ओढत होते, मला जखम झाली; शंभुराज देसाईंनी सगळं सांगितलं, व्हीप तोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
साध्या वेषातील 10 -10 पोलीस मला ओढत होते, मला जखम झाली; शंभुराज देसाईंनी सगळं सांगितलं, व्हीप तोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Embed widget