एक्स्प्लोर
Maratha Reservation : Sambhaji Raje : मराठा आरक्षणावरून खासदार संभाजीराजेंचं उपोषण
Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेत आजपासून आमरण उपोषण सुरु करण्याचा पवित्रा घेतलाय. मुंबईतील आझाद मैदानात ते उपोषण सुरू करणार आहेत. मराठा आरक्षणाचा लढा न्यायालयात दीर्घ काळ चालेल, पण सारथी संस्थेचं सबलीकरण करण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्याची मागणी संभाजीराजे यांनी केलीय. आजपासून सुरु होणाऱ्या आंदोलनाचं पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आधीच पाठवलं होतं. संभाजीराजे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत.
मुंबई
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा






















