एक्स्प्लोर
Sadabhau Khot : एसटी कामगार मराठी नाहीत का ? सदाभाऊ खोत यांचा सरकारला सवाल
कालपासून मोठ्या प्रमाणात एसटीचे कर्मचारी आझाद मैदानावर दाखल होतायत. सोबतच आंदोलनकर्ते अजून देखील आंदोलनावर ठाम आहेत. विलिनीकरणाच्या मागणी शिवाय मागे हटणार नसल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिली आहे. उद्या एसटीसंदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी आहे, त्यापार्श्वभूमीवर अनेक कर्मचारी आंदोलनस्थळी दाखल होत आहेत. मागील काही दिवसात महामंडळाकडून अनेक कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. सोबतच २ हजार ९३७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मुंबईत आंदोलन स्थळी आमदार सदाभाऊ खोत यांच्याशी संवाद साधलाय ABP माझाचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















