एक्स्प्लोर
Sadabhau Khot : पवारांनी नाव बदलून आगलावे ठेवावं, अध्यक्ष सदाभाऊ खोत यांचे शरद पवारांवर टीकास्त्र
रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलंय. उभं आयुष्य आग लावण्यात गेल्यानं महाराष्ट्र होरपळला, त्यांनी नाव बदलून आगलावे ठेवावं अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं. आमदारकी टिकवण्यासाठी सदाभाऊंची ही केविलवाणी धडपड असल्याची टीका मिटकरी यांनी केली.
मुंबई
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग






















