एक्स्प्लोर
Sachin Tendulkar Ganpati Visarjan :तेंडुलकर कुटुंबीयांच्या बाप्पाचं विसर्जन,सचिनने शेअर केला व्हिडीओ
५ दिवसांच्या पाहुणचारानंतर लाडक्या बाप्पाला शनिवारी निरोप देण्यात आला. बाप्पासह गौरींचंही विसर्जन करण्यात आलं... मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनेही तेंडुलकर कुटुंबाच्या बाप्पाला निरोप दिलाय.. गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा व्हिडीओ सचिनने आपल्या सोशल मीडियावर शेअर केलाय..
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सांगली
राजकारण
विश्व
Advertisement
Advertisement




















