एक्स्प्लोर
Rutuja Lakte on Andheri By Election : ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंची उमेदवारी लटकणार?
अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवरून शिवसेनेच्या दोन्ही गटांत शहकाटशहाचं राजकारण सुरु असताना त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास आणखी १५ दिवसांपेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. एबीपी माझाला ही एक्स्क्लुझिव्ह माहिती मिळाली आहे. राजीनामा स्वीकारण्यास तांत्रिक अडचण असल्यानं लटके यांच्या उमेदवारीबाबत ठाकरे गटासमोर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस शिल्ल्क असताना राजीनामा स्वीकारला गेला नसल्यानं लटकेंची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















