एक्स्प्लोर
Richard Branson | रिचर्ड ब्रॅन्सन यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट | ABP Majha
ब्रिटनचे उद्योग पती रिचर्ड ब्रॅन्सन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी (12 डिसेंबर) मातोश्री येथे सदिच्छा भेट घेतली. दहा अरब डॉलर खर्चाची मुंबई-पुणे हायपरलूप या योजनेसंदर्भातील गैरसमज दूर करण्यासाठी आणि नवीन सरकारला या प्रोजेक्टची माहिती देण्यासाठी ही सदिच्छा भेट घेण्यात आली. देशभरामध्ये वेगवेगळे प्रकल्प सध्या नावारूपाला येत आहेत. त्यापैकी महत्वकांक्षी मुंबई-पुणे हाइपरलूप हा प्रकल्प आहे
मुंबई
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
मुंबई
राजकारण
राजकारण




















